Balumama Chya Navan Chang Bhala | सत्यवा-बाळूच्या लग्नाला मायप्पाची तयारी? | Colors Marathi

2019-04-10 10

हिरप्पा आणि त्याची आई बाळू आणि सत्यवाच्या लग्नाचं मायप्पाला नीट समजावून सांगतात. ते घरी सुंदराला सांगितल्यावर ती देखील असं होऊ शकतं मात्र आधी गंगूशी बोलून घेऊया असं म्हणते. त्यावर मायप्पा तयार होतात. याचा अर्थ मायप्पा या सोयरिकीचा विचार करत आहे का?